आता राशन कार्ड ई-केवायसी करा घरबसल्या काही मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवर ration card ekyc update

ration card ekyc update नमस्कार आता केंद्र सरकारकडून राशन कार्डधारकांना महत्वाची बातमी आताच्या काळामध्ये भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांकडे अनेक महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे याच्या मध्ये आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट आणि राशन कार्ड हे प्रमुख आहेत दैनंदिन जीवनातील आपल्याला विविध सरकारी कामांसाठी ही कागदपत्रे खूप महत्त्वाचे असतात विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गी कुटुंबासाठी राशन कार्ड हा पुरावा खूप महत्त्वाचा आहे कारण ते सरकारी अन्नसुरक्षा योजनेचा आपल्याला म्हणजे राशन मोफत मिळते व विविध कामांसाठी राशन कार्ड चा वापर केला जातो आजही देशातील कोट्यावधी नागरिकांना आर्थिक संकटातील सामना कारवा लागतो व राशन कार्ड त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचा म्हणून काम करत असते.

 

ration card ekyc update राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा व मोफत राशन योजना माहिती केंद्र सरकार राष्ट्रीय सुरक्षा अण्णा अन्न कायद्याअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना मोफत राशन देण्याचे काम करत असते या योजनेचा प्रमुख उद्देश भारतातील गरीब व गरजू कुटुंबांना अन्नाच्या समस्येपासून मुक्तता ठेवण्याचे काम करतो ही सुविधा आपल्याला मिळवण्यासाठी राशन कार्ड असणे खूप महत्त्वाचे आहे कारण की आपल्याला राशन घेताना आपल्याला राशन कार्ड दाखवावे लागते त्या राशन कार्ड मध्ये आपल्या प्रत्येक सदस्याचे नाव नोंदवलेले असते प्रत्येक सदस्याच्या नावावर राशन मिळत असते सरकार नियमितपणे आपल्याला राशनच्या माध्यमातून गहू तांदूळ साखर व इतर आवश्यक अन्नपदार्थाचे वाटप करत असतो ही योजना विशेषता अशा नागरिकांसाठी वर्तनदायक आहे ज्यांना दोन वेळेच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकते अशी ही योजना सरकारकडून राबवण्यात येत आहे.

 

आता भारत सरकारकडून ही ई-केवायसी करणे आवश्यक आहे व त्याचे महत्त्व जाणून घेऊ राशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेले आहे कारण की पारदर्शकता वाढवण्यासाठी व बनावट लाभार्थी कुटुंबांना ओळखण्यासाठी ही ई-केवायसी करणे गरजेचे आहे ही केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युरिया कस्टमर जी आधार कार्ड राशन कार्ड ची माहिती तपासण्याची प्रक्रियाप्रक्रिया आहे अशी प्रक्रिया जी सरकारकडून जी माहिती सुनिश्चित करते की मोफत राशींचे श्वेता फक्त गरजू व खऱ्या पात्रधारक व्यक्तींना दिली जाऊ शकते ही एक तांत्रिक उपाय व भ्रष्टाचार कमी करण्यासाठी त्यामुळे ही ई-केवायसी करण्यासाठी सरकारकडून राबवण्यात येत आहे.

 

आता घरबसल्या ही ठेवायची करण्याची सोपं पद्धत

आता राशन कार्ड धारकांनाही केव्हाशी करण्यासाठी आता कुठेही जाण्याची गरज नाही आपण आता हे काम घरबसल्या पूर्ण करता येऊ शकते त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल फोन मध्ये मेरा देवाची आणि आधार फेस आरडी नावाचे दोन एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल एप्लीकेशन मध्ये तुमचे राज्य निवडावे लागेल व आधार क्रमांक टाकावा लागेल त्यानंतर तुमच्या जो नोंदणीकृत मोबाईल नंबर वर येणारा जो ओटीपी आहे तो टाकावा लागेल त्यानंतर स्क्रीनवर दाखवलेला कोड योग्यरीत्या तुम्ही टाकून गरजेचे आहे हे सर्व टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमची जी वैयक्तिक माहिती आहे ती स्क्रीनवर दिसेल .

 

त्यानंतर चेहऱ्याची पडताळणी व प्रक्रिया पूर्ण करणे जेव्हा तुमचे सर्व माहिती स्क्रीनवर दिसतील तेव्हा तुम्हाला फेस इ-केवायसी हा पर्याय तुमच्यासमोर ओपन होईल या पर्यावरण क्लिक करून तुम्हाला तुमचा चेहऱ्याची पडताळणी करावी लागेल ही प्रक्रिया बायोमेट्रिक प्रमाणे एक भाग आहे जी तुमची पूर्ण ओळख पडली जाते चेहरा पडताळणी झाल्याशिवाय यशवंतीरित्या पूर्ण तुमची ई केव्हाची प्रक्रिया पूर्ण होईल संपूर्ण प्रक्रिया फक्त काय मिनिटात पूर्ण होईल व ती पूर्ण मोफतच आहे

 

Leave a Comment