pm kisan beneficiary listनमस्कार आता शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना ही भारत सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे या योजना अंतर्गत देशातील लहान व आर्थिक दृष्ट्या संपत असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी महिन्याला दोन हजार रुपये अशा तीन हप्त्यांमध्ये डीबीटी द्वारे रस्त्यावरील हस्तांतरित केले जाते आतापर्यंत शेतकऱ्यांना नऊ कोटी अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झालेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 19 हप्ते जमा झालेले आहेत पुढील हातचे आता शेतकरी वाट पाहत आहेत नात्यापर्यंत एकोणीस हजार ते जाहीर झालेले आहेत व आता शेतकरी विश्व हप्ता कधी येणार हे पाहणार आहोत हा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल मागील हफ्त्याच्या पद्धतीने नुसार विश्व हप्ताह जून जुलै 2025 च्या दरम्यान येण्याची शक्यता.
pm kisan beneficiary list शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी हे अपडेट आवश्यक आहे
शेतकऱ्यांना आता विश्व हप्ता मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करण्यात अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्यांना अद्याप केवायसी जमिनीची नोंदणी पडताळणी व बँक खात्यामध्ये आधार लिंक केलेले नाही त्यांना दोन हजार रुपये मिळणार नाही त्याशिवाय एन पी सी आय डी बी टी सक्षम असणे देखील खूप महत्त्वाचे आहे.
तुम्ही केवायसी पूर्ण केलेली आहे का नाही
शेतकऱ्यांना आता पीएम किसान कोर्टाला भेट देऊन ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे सर्वप्रथम तुम्हाला https:/pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर कॉमर्स कॉर्नर वर जा इ केवायसी वर क्लिक करा आधार क्रमांक टाका व तुमच्यावर मोबाईलवर ओटीपी पडताळणी करा ही प्रक्रिया पूर्ण होतात तुमचे खाते हप्त्यासाठी पात्र होईल शेतकरी नोंदणी शिवायला मिळणार नाही आता फक्त शेतकरी नोंदणी मध्ये नोंदणीकृत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शेतकरी नोंदणी पोर्टल
www.upfr.agristack.gov.in किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकतात ऑनलाइन नोंदणीसाठी वेबसाईट उघडा व तुमचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाका नंतर टाका जमीन आणि बँक तपशील भरा नोंदणी समिती करा व नोंदणी क्रमांक तुमचा मिळवा.
त्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक
जमिनीचे कागद
बँक खाते व आयएफसी कोड
या योजनेसाठी आता सरकारकडून नवीन बदल करण्यात आलेले आहे प्रधानमंत्री पीक पी एम किसान योजनेसाठी पारदर्शकता व प्रभावी करण्यासाठी सरकार विविध पावले उचलत आहे बनावट लाभार्थ्यांना या योजनेतून काढण्यात आलेले आहे त्यासाठी सरकारकडूनही केव्हाची जमिनीच्या नोंदणी व नोंदणी अनिवार्य करण्यात आलेले आहे या अटी पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत