gharkul Yojana नमस्कार केंद्र सरकार द्वारे चालविणे जाणारे प्रधानमंत्री पीएम आवास योजना ग्रामीण ही एक अशी देशातील कोट्यावधी बेघर कुटुंबासाठी एक महत्वकांशी वरदान देणारी एक योजना आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत पक्के घरे बांधण्याचे स्वप्न पूर्ण झालेले आहे या योजना अंतर्गत केंद्र सरकार अशा लोकांना आर्थिक मदत देते जेणेकरून स्वतःचे पक्के घर बांधून दिले जाते अलीकडेच या योजनेसाठी आता नवीन नोंदणी सुरू झालेले आहे आता पात्र लाभार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात ही योजनेसाठी तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
gharkul Yojana आपण आता या ब्लॉगमध्ये आपण पंतप्रधान पीएम आवास योजना ग्रामीण याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत या योजनेसाठी कोण पात्र कोण अपात्र ठरणार आहे याविषयी पण आपण आता जाणून घेणार आहोत आता अर्ज प्रक्रिया काय आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र कोणती आहेत तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासू शकता याबद्दल पण आपण तपशीलवार जाणून घेणार आहोत.
प्रधानमंत्री पीएम आवास योजना ग्रामीण.
प्रधानमंत्री पीएम आवास योजना ग्रामीण ही एक भारत सरकारकडून एक प्रमुख योजना आहे ज्या योजनेचे माध्यमातून प्रत्येक नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो ज्याचा उद्देश ग्रामीण भागात बेघर किंवा कच्च्या घराचा राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर बांधून देण्याचे उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक 1.20 लाख ते 1.30 लाख रुपये एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते.ज्यावेळेस तुमचा अर्ज पात्र होता त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक टप्प्यांमध्ये ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते.अनेक राज्यांमध्ये वेतन सहायक आणि शौचालय बांधण्यासाठी तुम्हाला निधी दिला जातो आतापर्यंत प्रत्येक घरी शौचालय आहेत प्रत्येक शौचालयाला 12 हजार रुपये ते अनुदान दिलेले आहेत.
पंतप्रधान पीएम आवास योजनेचे प्रमुख उद्दिष्टे 2025 पर्यंत आतापर्यंत सर्वांना कायमस्वरूपी घर उपलब्ध करून देणे घर बांधण्यासाठी सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या नागरिकांना अधिक आर्थिक मदत करणे ग्रामीण भागातील राम रहिमान सुधारणे महिला अनुचित जाती व जमाती दिव्यांग व इतर वंचित घटकांना या योजनेचा लाभ घेता यावा.
पंतप्रधान पीएम आवास योजनेचा लाभ फक्त अशी व्यक्ती घेऊ शकतात की ज्यांना निकषांची पूर्तता करता येत असते अशाच लोकांना घेता येणार आहात अर्जदाराकडे कच्चे घर किंवा कोणतीही घर नाहीत अर्जदार बीपीएल यादी किंवा ए एस इ सी सी 2011 च्या डेटा मध्ये सूचीबद्ध असावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसावे कुटुंबात कोणती सरकारी नोकरी किंवा करदात्याचा सदस्य नसावा जर प्रमुख महिला विधवा दिव्यांग किंवा अनुचित जाती जमातीची असल्यास या योजनेचा साठी तुम्ही पात्र आहात.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक.
आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मनरेगा जॉब कार्ड मोबाईल नंबर निवास प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो SECC डेटा मध्ये नाव असणे गरजेचे अर्ज प्रक्रिया PMAY-G नोंदणी प्रक्रिया
ऑनलाईन अर्ज कसा करायचा
सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल
https:/pmayg.nic.in त्यानंतर भागधारक विभागात जा आणि डेटा एन्ट्री वर क्लिक करा तुमचे राज्य व तुमचा जिल्हा लॉगिन करा अर्ज फॉर्म आवश्यक असेल सर्व माहिती भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा शेवटी फॉर्म सबमिट करा आणि नोंदणी क्रमांक लिहून ठेवा ऑफलाईन अर्ज कसा करायचा जवळच्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये किंवा सीएससी सेंटरला जाऊन भेट द्या पातळता तपासा संबंधित अधिकाऱ्याच्या मदतीने फॉर्म भरून घ्या कागदपत्रे सबमिट करा व आपली पावती आपल्याला सोबत ठेवा.