CIBIL SCORE RUIE नमस्कार आपण आज सिबिल स्कोर विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तुमचा जर सिबिल स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये लोन होऊ शकते नाहीतर तुमचे सिबिल स्कोर खराब असेल तर तुम्हाला कोणतीही लोन होणार नाही कारण की आरबीआयने सिबिल स्कोर विषयी नवीन नियम जाहीर केले आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत काही दिवसापूर्वी आरबीआयने सिबिल स्कोर च्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे भारतीय रिझर्व बँकेने आता सर्व बँका व वित्त संस्था यांच्यामध्ये नियमाबाबत आवश्यक असलेल्या सर्व सूचना जाहीर करण्यात आलेले आहेत या प्रकारे आता बँका व वित्तीय संस्था क्रेडिट बेरोजगार सर्व डेटा आता पंधरा दिवसाच्या आत मध्ये नियमितपणे आता अपडेट करावा लागणार आहे यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला आरबीआयने जाहीर केलेल्या सिबिल स्कोर संपूर्ण माहिती पहावा लागणार आहे.
CIBIL SCORE RUIE आपण जर आता पाहिलं तर रिझर्व बँकेने क्रेडिट रिपोर्टिंग सिस्टम मध्ये कोणते नेम लागू केले आहेत आपण आता याविषयी माहिती घेणार आहोत याशिवाय आम्ही तुम्हाला आरबीआयने या नियमांचा काय परिणाम होईल हे देखील सांगितलेले आहे याशिवाय आम्ही तुम्हाला क्रेडिट स्कोर च्या स्त्रीने बद्दल देखील माहिती सांगणार आहोत व या लेखांमध्ये तुम्हाला नवीन नियमाचे महत्व व त्याचे फायदे देखील जाणून घेणार आहोत.
भारतीय रिझर्व बँक म्हणजे आरबीआय ने क्रेडिट रिपोर्टिंग सिस्टीम मध्ये मोठे बदल केले आहेत नवीन नियमानुसार आता वित्तीय संस्था व बँकांना दर पंधरा दिवसांना क्रेडिट ब्युरोचा डेटा अनिवार्य म्हणजे नियमितपणे अपडेट करावा लागणार आहे.
पहिली ही प्रक्रिया दर महिन्याला एकदा पूर्ण केली जात होती परंतु आता आरबीआयने नवीन नियमानुसार आता ही प्रक्रिया तुम्हाला बँकांना आता दर पंधरा दिवसाला रिकव्हर करावे लागणार आहे परंतु आता ही नवीन मार्गदर्शक तत्वे रिझर्व बँकेने एक जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आलेले आहे त्यामुळे आता सर्व बँकांना वित्तीय संस्थांना आरबीआयच्या या नियमाचे पालन करावे लागणार नवीन नियमानुसार क्रेडिट स्कोर अपडेट करावा लागेल.
सिबिल स्कोर चे नवीन नियम काय व त्याचे परिणाम
भारतीय रिझर्व बँकेने बनवलेल्या सिबिल स्कोर च्या नवीन नियमांचा तुम्हाला सकारात्मक परिणाम होईल या मागील कारण म्हणजे आता सिबिल स्कोर च्या नवीन नियमानुसार क्रेडिट स्कोर ची गणना व डेटा प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वेगवान होणार आहे अशा प्रकारे आम्ही तुम्हाला सांगितले आहे की पूर्वी जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज परत करत असते तेव्हा त्यांची माहिती खूप उशिरा अपडेट होती आता ग्राहकाच्या क्रेडिट करून सकारात्मक परिणाम दिसून येत असे या कारणांमुळे ग्राहकांना नवीन कर्ज घेण्यास खूप अडचणी आलेल्या होत्या व येत होत्या म्हणूनच सरकारने आता रिपोर्टिंग वेळ पंधरा दिवसांचा केलेला आहे ज्यामुळे आता ग्राहकांना क्रेडिट स्कोरवर कोणताही परिणाम होणार नाही व तात्काळ कर्ज उपलब्ध होणार आहे व तुमचा सिबिल स्कोर लवकर अपडेट होणार आहे.
आता तुमचा सिबिल स्कोर पंधरा दिवसात रिपोर्टिंग होणार आता तुम्हाला असे सांगण्यात आले आहे की आरबीआयने आता सिबिल स्कोर बाबत जे नवीन नियम बनवलेला आहे त्याच्यामध्ये बँका वित्त संस्था दर पंधरा दिवसांना ग्राहकांना सिबिल स्कोर रिपोर्ट करणार आहे म्हणून आम्ही त्यांचे अनेक महत्त्वाचे फायदे आपण खाली पाहणार आहोत.
जर ग्राहकांनी कर्ज व क्रेडिट कार्डचा वेळेवर हप्ता भरला तर त्यांचा क्रेडिट स्कोर लवकर सुधारेल कर्ज घेण्यापूर्वी वित्त संस्था व बँकांना अधिक सूचना व वर्तमान क्रेडिट स्कोर मिळवणे खूप गरजेचे आहे ज्याद्वारे योग्य निर्णय घेता येऊ शकतो पूर्वी पाहिले तर क्रेडिट स्कोर दर महिन्याला रिपोर्ट केला जात होता आता त्याच्यामध्ये आरबीआयने बदल करून आता सहजासहजी 40 दिवसांपूर्वी विलंब होत असे त्यामुळे या बँकांना चुकीचा निर्णय घेऊ शकत होत्या परंतु आता ही प्रक्रिया जलद केली जाईल व ग्राहकांना आर्थिक वर्तमान लक्ष ठेवण्यात सोपे होणार आहे.पूर्वी जुने कर्ज खेळण्यासाठी तुम्हाला नवीन कर्ज दिले जात होते परंतु आता यावर बदल करण्यात आले आहे जेणेकरून कर्जाचे योग्य मूल्यांकन करता येणार आहे.
आरबीआय ने सिबिल स्कोर च्या नवीन नियमाचे फायदे काय आहेत ते जाणून घेणार आहोत.
आता कर्जदाराचा क्रेडिट स्कोर लवकर अपडेट होणार आहे वेळेवर पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना चांगला क्रेडिट स्कोर दिला जाऊन जाईल व नवीन नियमाचा एक फायदा म्हणजे बँकांना कर्ज देण्यासाठी जुना डेटा पावा लागणार नाही कारण की पंधरा दिवसाच्या दिवसांमध्ये तुमचा सिबिल स्कोर अपडेट होणार आहे त्यामुळे आता एखाद्या व्यक्तीला कर्ज देण्याचा निर्णय होऊ शकतो.
आता तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर देखील नियमितपणे पाहू शकतात व तपासून शकतात जर तुम्हाला यात कोणत्याही प्रकारचे चूक आढळली तर तुम्ही क्रेडिट ब्रो मध्ये तक्रार नोंदवू शकता जर तुमचा क्रेडिट स्कोर अपडेट झालेला नसते तर तुम्हाला पैशाची गरज नसताना कर्ज घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही.