आता शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईपलाईन करण्यासाठी मिळणार 15000 हजार रुपये अनुदान लगेच अर्ज करा
नमस्कार तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी राज्य सरकारकडून आता शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी आता मिळणार सबसिडी जाणून घ्या संपूर्ण माहिती आता शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप सबसिडी योजनेअंतर्गत आता लाभार्थी शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये एवढी सबसिडी मिळणार आहे तुम्ही जर शेतकरी असाल व तुम्हाला शेतामध्ये पाईपलाईन करायचे असेल तर तुम्हाला पीव्हीसी पाईपलाईन टाकायचे असेल तर तुम्ही या … Read more