aditi tatkare update list नमस्कार आपण आज लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत लाडके बहिण योजना राज्य सरकारने सुरू केली या योजनेमध्ये अनेक महिलांना पात्र अपात्र करण्यात आले आता लाडक्या बहिणीला राज्य सरकारकडून मे व जून महिन्याचा अकरावा व बारावा हप्ता एकत्रित जमा केला जाणार आहे अशी माहिती राज्य सरकारकडून दिली आहे त्यानुसार लाडकी बहीण योजना अकराव्या च्या माहितीनुसार काही महिलांच्या खात्यामध्ये आज पासून अकरावा व बारावा हप्ता महिलांना दोन टप्प्यांमध्ये खात्यात जमा केला जाईल ज्याच्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये असे दोन हप्त्याचे मिळून जमा होणार आहेत.
ए एम ए एम ए एल बी वाय ए या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये दहा टप्प्याचे पैसे वाटप करण्यात आले आहे आता महाराष्ट्र राज्य सरकारकडून जून महिने मध्ये मे व जून या दोन महिन्याचे पैसे एकत्रित खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे या योजनेबाबत एप्रिल महिन्याच्या हप्त्यापासून ज्या महिला वंचित राहिल्या आहेत त्या महिलांना या योजनेमध्ये लाभ देण्यात येईल.
लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली आहे की महिला व बाल विभागाला तीन हजार 370 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आलेला आहे व या योजनेच्या अंतर्गत आता महिलांच्या खात्यामध्ये अकराव्या व बाराव्या हप्त्याचे असे दोन्ही मिळून दोन कोटी 41 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे सांगण्यात आले.
राज्य सरकारच्या माहितीनुसार माजी लाडकी बहीण योजना अकरावा हप्ता व बारावा हप्ता 30 जून पूर्वी महिलांना लाभार्थी बँक खात्यामध्ये दोन टप्प्यात जमा केला जाईल व लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज मंजूर होणे खूप महत्त्वाच्या आहे व बँक डीबीटी सक्रिय असणे खूप महत्त्वाचे आहे तरच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे असे सरकारकडून सांगण्यात आले.
मुख्यमंत्री लाडके बहिण योजना 11वा व 12रा हप्ता.
मुख्यमंत्री माजी लाडके बहिण योजनेअंतर्गत अकरावा व आणि बारावा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये स्पष्ट सांगितले आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला विवाहित,विधवा,घटस्फोट,परीतत्त्व आणि निराधार महिला या योजनेसाठी अकरावा व बारावा हप्ता मिळवण्यास पात्र असतील तसेच सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा दोन टप्प्यात हप्ते वाटप केले जाईल पहिला टप्पा मे महिन्यातील अकरावा हप्ता हा महिलांच्या बँकेत जमा झाला आहे.
पहिला टप्पा महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून दोन दिवसात जमा होण्यास सुरुवात झाले आहे पहिला टप्प्यात वटपौर्णिमेपूर्वी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल जेणेकरून त्या सणांच्या खरेदीसाठी या योजनेच्या पैशाचा लाभ घेऊ शकतात व दुसरा टप्पा 28 जून ए एम ए एम ए एल बी ए च्या एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्त सुरू करण्यात येणार आहे.
याप्रकारे मुख्यमंत्री लाडके बहन योजनेचा अकरावा व बारावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल ज्या महिला अद्याप हप्ता मिळालेला नाही असे महिलांना 881 या क्रमांकावर संपर्क साधून अकरावा व बारावा हप्ता तुम्ही मिळू शकतात हा सरकारचे निर्देश आहे
लाडकी बहीण योजना अकरावा व बारावा हप्त्यासाठी पात्र महिला.
मुख्यमंत्री लाडके बहन योजनेचा अकरावा व बारावा हप्ता महाराष्ट्र सरकार करून एकत्रितरित्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी लाभ फक्त पात्र महिलांना दिला जाईल जेणेकरून महिलांना MMLBY या पात्रता पूर्ण केलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्ही जर MMLBY ही माहिती पूर्ण केलेले नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
महिलांचा अर्ज वेबसाईटवर मंजूर केला जाईल
लाभार्थी महिलांना महाराष्ट्राच्या रहिवासी असणे गरजेचे
महिलांच्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर व इतर व्यतिरिक्त कोणतेही चार चाकी नसावे
लाभार्थी महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असणे खूप गरजेचे नाही तर या योजनेचा लाभ घेता येणार
महिलांच्या कुटुंबाकडे आयकर भरणे नसावा नाहीतर अर्ज बाद होणार
या योजनेच्या वयाच्या अट मध्ये किमान 21 वर्षे ते कमाल वय 65 वर्षे दरम्यान असावे त्याच्यापेक्षा जास्त व कमी असल्यास अर्ज बाद होणार
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच माजी लाडके बहन योजनेचा अकरावा हप्त्याचे अपडेट जाहीर केले आहे ज्याच्यामध्ये माझी लाडके बहिण योजनेस संदर्भात कर्ज योजना अंतर्गत कमीत कमी पाच लाख अपात्र महिलांचे अर्ज नाकारल्याबद्दल व अकरावा हप्त्यासाठी तीन हजार तीनशे सत्तर कोटी रुपये निधी वितरित केला गेल्याबद्दल आपल्यांना सांगण्यात आले आहे महिलांच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत चाळीस हजार रुपयांचे कर्ज देण्यात आलेले आहे व महिलांना कर्जांच्या रकमेतून नवीन उद्योग धंदा व व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेचा महिलांना खूप मोठा लाभ मिळणार आहे ज्यामुळे त्यांना रोजगार मिळेल या योजनेबाबत आता पात्र पूर्ण न करणाऱ्या महिलांना अर्ज नाकारण्यात आले आहे व आता अपात्र झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्याच्यामुळे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेच्या अकरावा हप्त्यासाठी वितरित करण्यात आलेल्या राज्य सरकारकडून 3370 कोटी रुपयांचा निधी आपल्याकडे वाटप करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री लाडके बहिण योजना अकरावा व बारा वाफ त्याची लाभार्थी यादी पहा ती कशी पाहिजे ते आपण खाली जाणून घेणार आहोत.
तुम्हाला जर लाभार्थी महिला महानगरपालिकेच्या वेबसाईटवर व या योजनेच्या वेबसाईटवर किंवा नारीशक्ती दूत ॲप वर जाऊन तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेचा अकरावा व बारावा त्याचा लाभार्थी यादी ऑनलाईन पाहू शकतात व तुम्ही ग्रामपंचायत केंद्र सीएससी केंद्र ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमचे नाव तपासू शकता