aditi tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडके बहिण योजना जून महिन्याचा हप्ता व तारीख जाणून घ्या मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना अंतर्गत जून महिन्याचा बारावा हप्ता लवकरच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असे राज्य सरकारने जाहीर केले आहेत नुकत्याच राज्याचे 2 कोटी 47 लाख विवाहित विधवा घटस्फोट परिपत्रक व निर्धार महिला लाभार्थ्यांना बाराव्या हप्ता 3000 हजार रुपये मिळणार आहेत अशी माहिती लाडकी बहीण योजनेच्या बारा हप्त्याच्या अपडेट मध्ये सांगण्यात आलेले आहे.
aditi tatkare ladki bahin yojana मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेअंतर्गत मे महिन्याचा हप्ता म्हणजेच चार जून पासून महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे ज्यामध्ये महिलांना 1500 हजार रुपये देण्यात आले आता मे महिन्याचा अकरावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे आता जून महिन्याचा बारावा हप्ता लवकरच खात्यात जमा होईल परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्याप मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही ते कारण जाणून घेऊ.
मुख्यमंत्री लाडके बहिण योजना महाराष्ट्र सरकारने हप्ते वाट पाहतोय पाच लाख अधिक अपात्र लाभार्थ्यांचे अर्ज नाकारले आहे त्यामुळे महिलांना मागील हप्ता मिळालेला नाही महिलांना आता MMLBY या वेबसाईटवरून अर्जाची स्थिती तपासून घेऊ शकतात जर तुमचा अर्ज अद्याप त्या पोर्टलवर मंजूर झालेला नसेल तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत.
तसेच जर महिलांना गावात किंवा शहरांमध्ये त्यांचा छोटासा व्यवसाय सुरू असेल व कार्याचा असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता राज्य सरकारकडून 40 हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्याजदर कमी असेल व महिलांना ही कर्जाची रक्कम सोप्या हप्त्यामध्ये परत करता येणार आहे याची माहिती लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्याच्या तारखेला तुम्हाला सर्वांना सांगण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेचा बारावा आपल्यासाठी पात्रता.
मुख्यमंत्री लाडके बहन योजनेच्या जूनच्या हप्त्याच्या तारखेत सरकारला मिळालेल्या माहितीनुसार 12 जून रोजी महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे त्यासाठी लाभार्थ्यांना त्या योजनेसाठी पात्रता पूर्ण करावी लागेल जर महिलांनी ही पात्रता पूर्ण केली नाही तर त्यांचे अर्ज बाद होणार व त्यांना या योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही.
लाभार्थी मै राही महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे महिलाचे वय 21 ते 65 वर्षा दरम्यान असावे लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी 2.50 लाखापेक्षा कमी असावे महिलांच्या कुटुंबाचे सदस्य आयकर कर भरणारा नसावा नाहीतर अर्ज बाद होणार महिलांच्या बँकेची आधार कार्ड लिंक असणे गरजेचे कुटुंबाकडे चार चाकी वाहने नसावी नाहीतर अर्ज बाद होणार.
मुख्यमंत्री लाडके बहन योजनेचा बारावा हप्त्याचे महिलांच्या खात्यामध्ये 4500 रुपये मिळतील
महाराष्ट्र सरकारच्या अंतिम अर्थसंकल्पांमध्ये माजी लाडकी बहीण योजना शेवटच्या दोन हप्त्याचे पैसे वितरण लांबीवर पडले होते व अलीकडे जून महिन्याचा व मे महिन्याचा आक्रमकता आता खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे परंतु अशा अनेक लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ घेता आलेला नाही व ज्यांच्या अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही व अशा अनेक महिला आहेत ज्यांना एप्रिलचा दावा हप्ता पण मिळालेला नाही त्यामुळे राज्य सरकारकडून दहावा आणि अकरावा हप्ता मिळण्यापासून वंचित राहिलेल्या महिलांना जूनच्या बारावा हप्ता म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जून हप्त्याचा तारखेच्या आत लाभ देता येईल असे सांगण्यात आले फक्त मागील हप्त्यापासून ज्या महिला वंचित आहेत त्यांना मे महिन्यापासून वंचित झालेल्या महिलांना अकरा व बारा व हप्ता एकत्रितरित्या जमा करण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये लाभार्थ्याला तीन हजार रुपये मिळतील आणि ज्या महिलांना दावा अकरावा व बारावा हप्ता मिळणार आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये एकूण 4500 रुपये मिळणार