aditi tatkare 2025 आता महिलांच्या खात्यामध्ये 12रा हप्ता 1500 हजार रुपये या तारखेला येणार तारीख जाहीर

नमस्कार आपण आज लाडके बनविणे विषयी 12 वा हप्ते विषयी माहिती जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांसाठी एक मोठे अपडेट आलेले आहे मुख्यमंत्री लाडके बहन योजनेचा बारावा हप्ता जून महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे अकरावा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आता अकराव्यानंतर महिलांच्या बँक खात्यामध्ये बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरात संपणार आहे महाराष्ट्रातील सुमारे दोन कोटी 41 लाख लाभार्थी महिलांना अकरावा हप्ता जमा झालेला आहे आता बारावी हप्त्याचे 1500 हजार रुपये महिलांना मिळणार आहेत मिळणाऱ्या महिलांची लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल तर तुम्हाला यादीतील नाव देखील तपासता येणार आहे.

 

aditi tatkare 2025c महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील गरीब व आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या महिलांना बळकट करण्यासाठी व स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी कोणावर अवलंबून राहणार नाहीत त्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे लाडके बहिण योजना अंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये बँक खात्यात जमा केले जातात जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील महिला कोणत्याही अडचणी शिवाय त्यांच्या दैनंदिन जीवनातील दर्जा पूर्ण करू शकतील यासाठी ही योजना सरकारने राबवलेली आहे.

 

 

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चा बारावा हप्ता कधी जाहीर होणार.

 

aditi tatkare 2025 महिलांना अकरावा हप्त्याचे दीड हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे आता महिलांना बारावा हफ्त्याची वाट पहावी लागत आहे परंतु आम्ही तुम्हाला असे सांगितले आहे की बाराव्या हाताची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे आता महिलांना वाट पाहावी लागणार नाही अलीकडेच म्हणजे पाच जून रोजी सरकारने अकरावा हप्ता जाहीर केला होता आता बारावा हप्ता देखील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे अशी अपेक्षा आहे मीडिया रिपोर्ट मधून मिळालेला माहितीनुसार बारावा हप्ता जूनच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो.आता सरकारकडून ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये डीपी टी सक्षम आहेत त्यांनाच बारावा हप्ता मिळणार आहे या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असणाऱ्या महिलांना घेता येणार आहे ज्या महिलांचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळत आहे महिलांच्या संपूर्ण कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे या सर्व पात्रता निशकांचा पूर्तता करण्यात येणार आहे तरच बारावा हप्त्यानं नंतर त्यांच्या खात्यात दीड हजार रुपये मिळणार आहे.

 

मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेचा बारावा हप्ता कसा तपासायचा

लाडके बहिण योजनेचा बारावा हप्ता तपण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मराठा सरकारच्या जी अधिकृत वेबसाईट आहे तिथे जावे लागेल तिथे गेल्यानंतर होम पेज ओपन होईल अर्जदार लोक हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आता तुम्हाला तुमचा नोंदणी करून मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल त्यानंतर तुम्हाला पेमेंट स्टेटस जावे लागेल या पेमेंट स्टेटस मध्ये तुम्ही तुमच्या हप्त्याची माहिती पाहू शकता

 

 

Leave a Comment