post office RD scheme 2025 पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना 2 लाख रुपये ची नवीन योजना अर्ज सुरू

नमस्कार सध्याच्या काळामध्ये आता प्रत्येक व्यक्तीला आपापल्या भविष्यातील आर्थिक स्थिती सुरक्षित व चिंताजनक झालेले आहेत महागाईच्या या युगामध्ये पैसे वाचवणे व ते आता योग्यरीत्या कुठे गुंतवणे हे एक मोठे आव्हान आता नागरिकांकडे बनलेले आहे तुम्हाला जर कमी रकमेपासून गुंतवणूक सुरू करायची असेल तर तुम्हाला एक महत्त्वाची स्कीम विषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत आता पोस्ट ऑफिस रीकरिंग डिपॉझिट योजना ही एक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते या योजनेचे वैशिष्ट्ये अशा लोकांसाठी फायदेशीर आहे की जे नियमितपणे कमीत कमी रकमेची बचत करू शकतात त्यांच्यासाठी ही योजना खूप चांगली आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.

आपण आता या योजनेचे वैशिष्ट्ये व फायदे जाणून घेणार आहोत पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट ही योजना तुम्हाला पाच वर्षाचे गुंतवणूक करणारे योजना आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्यासाठी एक निश्चित रक्कम पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन जमा करावे लागणार आहे या योजनेचे सर्वात मोठे फायदे व वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला वर्षासाठी 6.7 टक्के दराने तुम्हाला व्याज मिळणार आहे हा व्याजदर अनेक बँकेच्या तुलनेमध्ये खूप चांगला आहे व त्यामुळे तुमच्या ठेवीची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत जाऊ शकते.

 

ही योजना सुरक्षित आहे व खूप महत्त्वाचा पैलू देखील आहे कारण ही एक सरकारची योजना असल्यामुळे तुम्हालाही कोणताही धोका नाही तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील व कोणत्याही गैरव्यवहार होणार नाही तुम्ही ही योजना फक्त शंभर रुपये प्रति महिना भरू शकतात जी तुम्हाला सर्वसामान्य माणसांसाठी खूप सोयीस्कर आहे.

 

तुम्ही जर या योजनेसाठी दररोज शंभर रुपये बचत करून गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावे लागतील व त्यानंतर तुम्हाला पाच वर्षाच्या कालावधीत तुमचे एकूण ठेवी रक्कम 1 लाख 80 हजार रुपये एवढी रक्कम होईल या रकमेवर तुम्हाला 6.7 टक्के व्याज दराने तुमचे पैसे होतील म्हणजे एकूण 34 हजार 97 रुपयांचा एवढे व्याज येईल.

अशी दोन्हीची रक्कम मिळून तुम्हाला पाच वर्षानंतर 2 लाख 14 हजार 97 रुपये इतकी होईल म्हणजे पाच वर्षात 34 हजार 97 रुपये एवढे तुम्हाला वरचे व्याज मिळणार आहे अशा लोकांसाठी ही योजना आदर्श आहे जे नियमितपणे छोटी रक्कम भरून बचत करू शकता त्यांच्यासाठी ही योजना खूप चांगली आहे.

 

कर्जांचे सुविधा व त्यांचे पर्याय

या योजनेसाठी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे आपत्कालीन परिस्थिती किंवा तुमच्या ठेवीच्या रकमेवर कर्ज देखील तुम्ही घेऊ शकतात 12 हप्ते जर तुम्ही पूर्ण केले तुम्हाला तुमच्या ठेवीच्या रकमेमध्ये 50% पर्यंत व्याज देऊ शकते या कर्जावर तुम्हाला आवृत्ती ठेवीच्या व्याज दारापेक्षाही 2 टक्के व्याज जास्त द्यावे लागेल या योजनेसाठी तुम्हाला आणखी एक फायदा म्हणजे पाच वर्षाच्या अतिरिक्त कालावधीसाठी तुम्ही वाढू शकतात वाढल्या कालावधीनंतर तुम्हाला सुरुवातीला मिळत असलेला व्याजदर दिला जाईल.

 

तुमचे खाते बंद करण्याचे नियम

तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही ते खाते तीन वर्षानंतर बंद करू शकतात परंतु त्याच्यासाठी तुम्हाला मदत पूर्वीची खाते बंद करण्यात साठी काही तोटे पण आहेत तुम्ही जर एक दिवस आधी खाते बंद केले तर तुम्हाला बचत खात्याच्या दराचे व्याज मिळेल जर तुम्ही एक वर्षापेक्षा कमी कालावधीत खाते बंद केले तर तुम्हाला फक्त बचत खात्याचा व्यासदरच मिळणार त्यासाठी तुम्हाला संपूर्ण का लावण्यासाठी ही योजना सुरू ठेवणे चांगले आहे ही अशी योजना आहे ती आर्थिक शेती शिकवण्याचे काम देखील करते लहानपणापासून मुलांना अशा योजनेला जोडून ठेवावे त्यांच्यासाठी ही बचत खाते चांगली व सोयीस्कर आहे.

Leave a Comment