Birth Certiflcate online apply आता तुम्ही घर बसल्या नवीन जन्म प्रमाणपत्र तयार करा ऑनलाईन अर्ज सुरू

Birth Certiflcate online applyआता तुम्ही घर बसल्या नवीन जन्म प्रमाणपत्र तयार करा ऑनलाईन अर्ज सुरू

 

नमस्कार आता तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड व इतर कोणत्याही डॉक्युमेंट अपडेट करण्यासाठी तुम्हाला आता जन्म प्रमाणपत्र खूप महत्त्वाचे आहे जन्म प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज कसा करायचा त्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत.सध्याच्या ऑनलाईन युगामध्ये जन्म प्रमाणपत्र हे आता आधार कार्ड इतके महत्त्वाचे झालेले आहेत हे दस्तावेज आपल्याला केवळ शालेय प्रवेशासाठी नाही तर आपल्याला आधार पासपोर्ट सरकारी जी योजना व इतर ओळखपत्रांसाठी जन्म प्रमाणपत्राचा देखील खूप महत्त्वाचा वाटा बनलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आता प्रत्येक पालकाने आपल्याला तुमच्या मुलांचा जन्म प्रमाणपत्र बनवले आहे की नाही याची.

 

पूर्वी जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला अनेक वेळा महानगरपालिका किंवा पंचायत समिती कार्यालयामध्ये जावे लागत होते परंतु आता सरकारने आपल्याला ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आलेली आहे तुम्हाला आता ऑनलाईन जन्म प्रमाणपत्र काढता येणार आहे आता तुम्ही तुमच्या मोबाईल वापरून किंवा संगणक मजेदार चा वापर करून घरी काही सोप्या पद्धतीने तुमच्या मुलांसाठी तुम्ही जन्म प्रमाणपत्र बनू शकतात.

 

सरकारने आता जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरू केलेले आहे आता आपण ऑनलाइन पद्धतीने जन्म प्रमाणपत्र काढू शकतो याविषयी आपण आता माहिती जाणून घेणार आहोत.

 

तुम्हाला तर जन्म प्रमाणपत्र काढायचे असले तर तुम्हाला सर्वप्रथम crsorgi.gov.inया वेबसाईट वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता त्यासाठी कोणताही नागरिक या वेबसाईटला भेट देऊन आपल्या मुलाचा जन्म प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो.तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीने जन्म प्रमाणपत्र काढायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम काळ म्हणजे मुलाच्या जन्मापासून नंतरच्या 21 दिवसाच्या आत जर तुम्ही निर्धारित वेळेत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला नाही तर अतिरिक्त कागदपत्रांची तुम्हाला गरज भासू शकते नंतर तुमचे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही 21 दिवसाच्या आतच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात

तुम्हाला जन्म प्रमाणपत्र का गरजेचे आहे याविषयी आपण आता पाहणार आहोत

 

तुम्हाला जर जन्म प्रमाणपत्र शाळे व महाविद्या प्रवेश घेण्यासाठी किंवा अर्ज करताना किंवा सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन यासारख्या इतर कागदपत्र काढण्यासाठी तुम्हाला ओळखपत्र म्हणून जन्म प्रमाणपत्राचा वापर खूप महत्त्वाचा आहे हे काढण्यासाठी तुम्हाला आता जन्म प्रमाणपत्र खूप गरजेचे आहेत

 

तुम्हाला जर जन्म प्रमाणपत्र काढायचे आहे यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहे व ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी आपण माहिती आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ते पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम खाली जावे लागेल

 

तुमच्या मुलाचा जन्म हॉस्पिटल स्लिप किंवा प्रमाणपत्र तुमचे स्वतःच्या आधार कार्ड रेशन कार्ड किंवा निवास प्रमाणपत्र मतदान ओळखपत्र रुग्णालयाने जाहीर केलेले इतर कागदपत्रे ही कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना लागणार आहेत

जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती आपण पाहणार आहोत

 

सर्वप्रथम crsorgi.gov.inया वेबसाईट वर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू

नंतर तुमचा समोर एक वेबसाईट ओपन झाल्यानंतर जनरल पब्लिक साईनाथ या बटनावर क्लिक करून नवीन खाते तयार करा

तुमचा अर्ज फॉर्ममध्ये मुलाचे नाव जन्मतारीख ठिकाण राज्य जिल्हा गाव शहर अशी संपूर्ण माहिती भरा

तुमची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर ई-मेलवर एक लिंक येईल त्यावर क्लिक करा आणि पासवर्ड नवीन सेट करा

त्यानंतर लॉगिन करा आणि जन्म नोंदणी जोडा पर्यावर क्लिक करा

तुमच्या फॉर्ममध्ये विचारलेल्या सर्व माहिती भरा व आवश्यक जी कागदपत्रे तुम्ही अपलोड करणार आहेत ती संपूर्ण प्रोसेस करून घ्या

तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक पावती मिळेल त्याची प्रिंट काढून घ्या

आवश्यक असलेल्या ज्या पावत्या व कागदपत्रे एक प्रत तुमच्या जिल्ह्यातील संबंधित विभागाकडे जाऊन जमा करा

 

काही ठिकाणी तुम्हाला प्रमाणपत्र फक्त ऑनलाईन प्रक्रियेद्वारे दिले जाते परंतु काही ठिकाणी प्रत्येक प्राथमिक देखील आवश्यक असते जर तुमचा बाळाचा जन्म जर सरकारी दवाखान्यात झाला असेल व बहुतेक प्रकरणांमध्ये रुग्णाला स्वतःचा जन्माची माहिती थेट पोर्टलवर पाठवली जाते व तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते फक्त काही गोष्टी करावी लागत नाही

Leave a Comment